सार्वजनिक गणेशोत्सव २०१७

गणेशोत्सव मंडळांसाठी ऑनलाईन परवाना अर्ज

>> आपण केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद

  • ऑनलाईन परवाना अर्जाची मुदत संपली आहे.
  • सदर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक १ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट पर्यंत राबवण्यात आली आहे.
  • आपली काही समस्या असल्यास आपल्या जवळच्या वाहतूक शाखेशी किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.

वैभवशाली परंपरा असलेल्या पुणे शहराचा गणेशोत्सव सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. गणेश मंडळाची परवाना प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी आम्ही ही ऑनलाईन सुविधा उपलब्द करून दिली आहे. चला आपण सर्व मिळून येणारा गणेशोत्सव आनंदाने, सुरक्षितपणे साजरा करून पुणे शहराच्या वैभवात भर घालुयात.
मा. रश्मी शुक्ला (IPS)
पुणे पोलीस आयुक्त