Achievement Details

Details

कुरियर ऑ.वर दरोडा टाकनारी टोळी जेरबंद

Achievment Date:02/09/2016

कुरियर ऑफिसवरदरोडा टाकनारी टोळी जेरबंद.

श्री.सान्दिप किसन ढेबंरे वय.४१ धंदा. कुरियर रा. मु.पो.शेरेवडि ता. फलटण जि. सातारा व त्यांचे भागीदार श्री.सुजित बोबडे रा. घाडगेवाडी ता. फलटण जि. सातारा यांचा कुरियारचा व्यवसाय आहे. सदर कुरियर पार्सल मध्ये जनरल पार्सल सोन्या चांदीचे दागिने व्ही पी पी चे पार्सल ने आण करण्यात येते. दि. २/२/२०१६ रोजी रात्रो १२:४५ वाजण्याचे दरम्यान त्यांचे घर नं ३८४ शुक्रवार पेठ पुणे येथील तिरुपती कुरियर ऑफीसमध्ये घुसून कामगारांना बेदम मारहाण करून जबरदस्तीने ऑफीस मधील रोख तीन लाख पन्नास हजार जबरदस्तीने चोरून नेले त्याबाबत खडक पो स्टे पुणे याठिकाणि फिर्याद दिली होती.

मध्यवस्तीत हा प्रकार घडल्याने परिमंडळ १ चे पोलीस उपआयुक्त श्री. तुषार दोषी व शहर विभाग पुणेचे सहायक पोलीस आयुक्त श्री. प्रवीण कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्यासाठी खडक पो स्टे चे अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.

Click Here To See PDF

Pune Police

We believe in S-M-A-R-T policing in sync with motto of Maharashtra Police
"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय".

Mr. K VENKATESHAM

Contacts

  [email protected]
  020-26126296
  020-26122880
  CP Office Pune